पाझर तलावांच्या बनावट दुरुस्ती प्रकरणात स्मरणपत्र
प्रादे गुणनियंत्रण विभागाने मागवला ५२ कलमी अहवाल देऊळगाव राजा : अशरफ पटेल : सिंदखेडराजा उपविभागात मृद व जलसंधारण विभागाकडून मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत पाझंर तलावांच्या बनावट दुरुस्ती प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात…