आ.डॉ.शिंगणे यांची पुनर्वसन मंत्री पाटील सोबत बैठक
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : संत चोखासागर खडकपूर्णा प्रकल्प अंतर्गत बाधित आठ गावांच्या दर्जेदार पुनर्वसनाकरिता पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या दालनात आमदार डॉ राजेंद्र शिंगणे व पुनर्वशीत गावांचे सरपंच यांची…