पक्षाने घेतली विधायककार्यात सदैव आघाडीवर असणाऱ्या युवानेतृत्वाची भरीव नोंद मंगरूळपीर वैद्यकीय मदतकक्षाच्या शहरप्रमुखपदी शेख नावेद
मंगरूळपीर : विशेष प्रतिनिधी : वैद्यकीय मदतकक्षाच्या शहर प्रमुखपदी मंगरूळपीर शहरातील सर्वसमावेशक, पुरोगामी युवानेतृत्व शेख नावेद यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य वैद्यकीय मदतकक्ष प्रमुख राम राऊत यांनी केली आहे, सदरहू नियुक्ती…