ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कुल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल ड्रीम स्कुल मध्ये २१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस विद्यार्थ्याना योग अभ्यासाचे धडे देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी शरीर…