“तुमचाच तंबाखू अन् तुमचाच चुना, मला फक्त…”, रविकांत तुपकरांची प्रतापराव जाधवांवर तुफान टोलेबाजी!
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देऊळगांव राजा शहरात प्रचार करत असताना त्यांनी प्रतापरव जाधवांवर टीका केली.“प्रतापराव काका तुम्ही गेली १५ वर्षे खासदार आहात, पण तुम्ही…