Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

Tag: देऊळगाव राजा

ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची लूट थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलनदेऊळगांव राजा तालुका काँग्रेस कमिटीचा इशारा

देऊळगांव राजा : प्रतिनिधी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये काँग्रेस चा वतीने कृषी विभागाचा भोंगळ कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले ऐन…

जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करा राष्ट्रवादी (शरदचंद्र पावर) पक्षाची कृषी विभागाकडे मागणी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्याकडून खाते व बियाणे घेण्यासाठी लगबग सुरु आहे. मात्र कृषी केंद्र दुकानदारांकडून जादा दराने बियाणे विक्री केल्या जात असल्याच्या तक्रारी…

प्रतापराव जाधव विजय, देऊळगाव राजात महायुती कडून जल्लोष

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : महायुती चे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा विजयचा जल्लोष शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांनी बस्थानक चौकत आतिशबाजी करून जल्लोष साजरा केला. खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयी…

बस स्थानक चौकात भाजपाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

देऊळगाव राजा : प्रतिनिधी : स्थानिक बसस्थानक चौकात भाजपाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला . विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा फोटो…

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाची मागणी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी वीज जाईल आणि कधी येईल याचा भरोसा राहिला नाही. दिवसा व रात्रीही अचानक वीज…

दहावीचा निकाल २७ मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं…

शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी केले आवाहन

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : ई-केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभापासून वंचित राहणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दरम्यान, ई-केवायसी न केल्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई…

देऊळगांवमहीत जलजिवन मिशन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे वेळेच्या आत काम दर्जेदार करा अन्यथा ;जनअंदोलन उभारणार

देऊळगांव राजा : प्रतिनिधी : तालुक्यातील देऊळगांव मही येथील पाणी प्रश्न कायमचा मिटावा व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी वेळेवर मिळावे यासाठी शासनाने कोट्यावधी रुपयांची जलजिवन मिशन योजना मंजूर केली आहे.…

खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रात रेती उपसा करणाऱ्या तीन बोटीसह साहित्य केले नष्ट आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव कार्य पथकाच्या चमुने बोटीचा लावलाय शोध

देउळगावराजा : अशरफ पटेल : संतचोखासागर (खडकपूर्णा) प्रकल्प क्षेत्रात रेती माफियांनी चांगलीच धुमाकूळ घातलीय आहे. महसूल विभागाला प्रत्येकवेळी पाण्यातून रेती उपसा करणाऱ्या बोटीचा शोध घेणे व त्या बोटी नष्ट करणे…

विद्यार्थ्यांना मदत करण्याचे सामाजिक भान आरसीएफ कंपनी सारखे सर्वानी जोपासले पाहिजेप्रा. कमलेश खिल्लारे यांचे प्रतिपादन

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : विद्यार्थ्यांना खूप शिकायची ईच्छा असते परंतु त्यासाठी गरीबी मोठा अडसर ठरते..हा अडसर आरसीएफ अँग्रीकल्चर कंपनीच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. आपण काही केलं पाहिजे या…

error: Content is protected !!