विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडियाचे निवेदन
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका पत्रकार संघाने आज (ता.४)तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांनानिवेदन सादर केले. पत्रकारांच्या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या…