निर्मिती आणि उत्पादन यातला फरक कळला की सकस लेखन प्रसवते :अजीम नवाज राही
गनी गाजी लिखित’ अपनी मिट्टी की खुशबू’ या पुस्तकाचे प्रकाशन थाटामाटात लाखनवाडा :(अशरफ पटेल) : भुईमुगाच्या शेंगेचा वरचा टरफल भाजल्याशिवाय आतला दाणा चवदार होत नाही, रान करपले की जोमदार पीक…