सेवानिवृत्त झालेल्या होमगार्ड व सैनिकांचा सपत्नीक सत्कार
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : तालुका समादेशक होमगार्ड पथक यांच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा सपत्नीक सत्कार व होमगार्ड अधिकारी कै.अरुण चिंचोले यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात…