अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणे अधिकाऱ्यांना भॊवणार
लोकायुक्त मुंबई यानी शासनाच्या महसूल विभागस दिले चौकशीचे आदेश देऊळगाव ताजा : अशरफ पटेल : तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्रातून शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने अवैध गौण खनिज उत्खनन वाहतुकीच्या अनुषंगाने महसूल विभागाच्या…