जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध खरेदीतील अनियमिततेची चौकशीचेराज्याचे अवर सचिवांकडून पाच सदस्य समिती गठीत
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय बुलढाणा व त्यांचे अधिनस्त असलेल्या कार्यालया मधील विविध उपकरणे, व साहित्य खरेदी प्रक्रियेतील आर्थिक अनियमित्ता केल्याचे साविस्तर तक्रार चंद्रकांत…