Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

वादळी वाऱ्याने हाहाकार; दुकानांची टिन पत्रे उडाली अन्नधान्याचा नुकसान

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : एकीकडं कमालीची उष्णता, अचानक होणारा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि सतत बदलणारं वातावरण यामुळं तालुक्यातील शेतकरी चिंतेत आलाय. तर दुसरीकडं शहर आणि परिसरात दोन वादळी…

धुळखात पडलेले ट्रॉमा केअर युनिट सुरु करा;अन्यथा डफडे बजाव आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा इशारा

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : येथील शासनाने करोडो रुपये खर्च करून तयार केलेले शासकीय ट्रामा केअर सेंटर दहा वर्षांपासून धुळखात बंद अवस्थेत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील व परिसरातील अपघातग्रस्तांना जिल्हास्तरीय…

अज्ञात चोरट्याकडून चांदीच्या भांड्यांची चोरी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : घराचे ग्रील्स दरवाजेचे कुलुप तोडून किचनमधील वॉल ड्रॉप मध्ये ठेवलेले चांदीचे भांडे असा ७० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.५ मे रोजी…

रासायनिक खातांची दरवाढ तात्काळ मागे घ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : केंद्र सरकारने आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेत पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार असून…

प्रथमच विदर्भात साकारते चित्रपट सृष्टी आता सिंदखेडराजात होणार सिनेमाची शूटिंग निर्माते सुनील शेळके यांचे अथक परिश्रम

सिंदखेड राजा : अशरफ पटेल : विदर्भाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ जन्मस्थळी प्रथमच चित्रनगरी अर्थात सिनेमा सृष्टी उभी राहत आहे मोती तलाव जवळ निसर्ग…

पलभटी देवी उत्सव रात्रभर रंगला शंकर प्रासादिक पुरी वाले मंडळ यांची ३५० वर्षाची परंपरा

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : शहराची ३५० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला शंकर प्रासादिक तुरेवाले मंडळ यांचा पलभटी देवी उत्सव रात्रभर रंगला दि. ६ मे रोजी रात्री ४ वाजता ग्रामदैवत…

डॉ शशिकांत खेडेकर यांच्यावर छत्रपती संभाजी लोकसभेची जबाबदारी

देऊळगाव राजा : (प्रतिनिधी): राज्यातील दोन लोकसभा निवडणुकीच्या टप्पा पार पडला असून राज्यातील अन्य काही टप्प्यासाठी निवडणूक पार पडत आहे यासाठी ज्या ज्या परिसरात निवडणुका संपन्न झाल्या त्या परिसरातील अनुभवी…

शेतकारी नेते तुपकर यांना पोलिस सुरक्षा आमदार संजय गायकवाड़ यांनी दिली होती शिकार करण्याची धमकी

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : शेतकरी नेते व बुलढाणा लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना राज्य सरकारने सशस्त्र पोलिस संरक्षण दिले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी…

ज्याने स्वतःचा शोध घेतला तोच खरा गुणवंत – श्रीकांत देशमुख श्री व्यंकटेश महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार समारोह संपन्न

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : प्रत्येकान स्वत्वाचा शोध घेणे गरजेचे आहे, ज्याने स्वतःचा शोध घेतला तोच खरा गुणवंत, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक श्रीकांत साहेबराव देशमुख यांनी…

संत चोखा सागर खड़कपूर्णा धरणात पाणीचा साठा कमी तापमाना सह पाणीटंचाईचे चटके

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : एकीकडे संत चोखा सागर खड़कपूर्णा धरणात पाण्याचे संकट दिवसेंदिवस भीषण रुप धारण करीत असताना उपाययोजनांच्या पातळीवर दिलासा म्हणून नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी…

error: Content is protected !!