Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

यश मिळवण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे साधन :माजी मंत्री डॉ. शिंगणे

राष्ट्रवादी वर्धापन आणि माजी मंत्री डॉ. शिंगणे यांच्या वाढदिवसा निमित्त गुणवंता सत्कार सोहळा संपन्न देऊळगांव राजा : अशरफ पटेल : प्रत्येकासाठी जीवनात यश मिळवण्यासाठी आणि बदल घडवण्यासाठी शिक्षण हे अत्यंत…

तालुक्यातील जि प शिक्षक संघटनेचा स्तुत्य निर्णय……

शाळेच्या वेळेत मोबाईल बंद….!या वर्षी पासुन १ ली, २ री सेमी इंग्रजी…! देऊळगांव राजा : अशरफ पटेल : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी पालकांचा दर्जेदार शिक्षणाकडे असणारा कल तसेच जिल्हा…

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घेण्याची गरज मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे आव्हान

देऊळगांव राजा : अशरफ पटेलदेऊळगांव राजा शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या ५१७ लाभार्थ्यांपैकी ज्या घरकुल लाभार्थ्यांनी बांधकाम परवानगी घेतली नसेल तर दि. २५ जून पर्यंत बांधकाम परवानगी साठी प्रस्ताव…

ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांची लूट थांबवा; अन्यथा तीव्र आंदोलनदेऊळगांव राजा तालुका काँग्रेस कमिटीचा इशारा

देऊळगांव राजा : प्रतिनिधी : तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यामध्ये काँग्रेस चा वतीने कृषी विभागाचा भोंगळ कारभारावर गंभीर आरोप करण्यात आले ऐन…

जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करा राष्ट्रवादी (शरदचंद्र पावर) पक्षाची कृषी विभागाकडे मागणी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्याकडून खाते व बियाणे घेण्यासाठी लगबग सुरु आहे. मात्र कृषी केंद्र दुकानदारांकडून जादा दराने बियाणे विक्री केल्या जात असल्याच्या तक्रारी…

प्रतापराव जाधव विजय, देऊळगाव राजात महायुती कडून जल्लोष

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : महायुती चे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा विजयचा जल्लोष शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांनी बस्थानक चौकत आतिशबाजी करून जल्लोष साजरा केला. खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयी…

तरुनाना समाजासाठी समोर येण्याची गरज

ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन मुंबई चे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफिसर यांचे प्रतिपादन युथविंग कन्व्हेंशन २०२४ चे बोइसर येथे आयोजन बोईसर (जिल्हा पालघर) : अशरफ पटेल : आजचा तरुण…

बस स्थानक चौकात भाजपाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध

देऊळगाव राजा : प्रतिनिधी : स्थानिक बसस्थानक चौकात भाजपाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला . विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा फोटो…

वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाची मागणी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी वीज जाईल आणि कधी येईल याचा भरोसा राहिला नाही. दिवसा व रात्रीही अचानक वीज…

दहावीचा निकाल २७ मे रोजी, विद्यार्थी-पालकांची धाकधूक वाढली

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर करणार याबाबत मोठी घोषणा केली आहे. बोर्डानं…

error: Content is protected !!