Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

जैन धर्मियात चातुर्मासला अनन्य महत्व दिल्या गेलेले आहे

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : परमपूज्य १०८ भारत गौरव स्वर्ग विजेता विशाल संघनायक समाधी सम्राट गणाचार्य श्री १०८ विरागसागरजी महामुनी राज यांच्या धर्मप्रभावक श्रमणी आर्यीका १०५ विचक्षणाश्री माताजी तथा…

बारा बलुतेदार महासंघ च्या तालुका अध्यक्ष पदी सुनील शेजुळकर

देऊळगावराजा : अशरफ पटेल : बारा बलुतेदार महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बैठकी चे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत प्रामुख्याने सर्वानुमते सुनील शेजुळकर यांची बारा बलुतेदार संघ तालुका अध्यक्षपद…

आपण साक्षर झालो मात्र शिक्षित झालो नाही

पिस फाउंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक अर्शद शेख यांची खंत आमेना अजीज उर्दू हायस्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार देऊळगाव राजा : अशरफ पटेल : देशाच्या प्रगती विषयी आपण…

देऊळगांव राजात ‘आर्टी’ निर्णयाचे जल्लोषात स्वागत

फटाक्यांची आतिषबाजी ; पेढे वाटून महायुती सरकारचे मानले आभार देऊळगांव राजा : अशरफ पटेल : दि. १६ जूलै रोजी महाराष्ट्र शासनाने समस्त मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक व राजकीय उन्नतीसाठी साहित्यरत्न…

उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळेतील रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी देऊळगाव राजा : अशरफ पटेल : उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळेमधून प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी अनुसूचित जमाती तसेच आणि मागासवर्गीय संवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले…

पत्रकार भवनासाठी ५० लाखांचा निधी देऊ

व्हाईस ऑफ मिडियाच्या शिष्टमंडळाला आ.डॉ.शिंगणेंनी दिला शब्द देऊळगाव राजा : अशरफ पटेल : पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा राज्याचे माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे.…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा

मुख्याधिकारी अरुण मोकळ यांचे आहवान देऊळगांव राजा : अशरफ पटेल : स्त्री पुरुष समानता साध्य करणे आणि सर्व महिला आणि मुलींना सक्षम करणे हे शाश्वत विकास ध्येयांपैकी एक ध्येय आहे.…

१०८ रुग्णवाहिकेचे डॉ.गुठे यांनी निभावला सेवाधर्म

परप्रांतीय अपघातग्रस्तासाठी डॉक्टर ठरले देवदूत देऊळगाव राजा : अशरफ पटेल : अपघातात गंभीरित्या जखमी अवस्थेत एका परप्रांतीय युवकाला पोलीसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर मार लागल्याने उच्चस्तरीय उपचार आवश्यक…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी १ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर

आ. डॉ. शिंगणे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या प्रयत्नाला यश देऊळगाव राजा : अशरफ पटेल : शहरातील नगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मराठी प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या नवीन इमारतीसाठी राज्य सरकारने…

श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या एन सी सी कॅडेट्सचे सुयश

सी सर्ट व बी सर्ट परीक्षेत बजावली देदीप्यमान कामगिरी देऊळगांव राजा : प्रतिनिधी : स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट्सनी बी. सर्ट व सी सर्ट परीक्षेत…

error: Content is protected !!