मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दि. १६ मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे.…