Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

Category: News

आडगाव राजा चां सिद्धार्थ काळे कोल्हापूरात ठरला सोनेरी पदकाचा मानकरी रोलर ॲथलॅटिक मिनी स्टेट चॅम्पॅनशिप २०२४ या स्केटिंग स्पर्धा प्रथम

सिंदखेड राजा : अशरफ पटेल : कोल्हापुर येथे रोलर ॲथलॅटिक मिनी स्टेट चॅम्पॅनशिप २०२४ या स्केटिंग स्पर्धा प्रथम आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये ॑ स्वराज्य रोलर स्केटिंग ॲकॅडमी उजळाईवाडी व…

शिक्षीत समाजाच्या संघटीत प्रयत्ना तुन समाजाचा सर्वांगीण विकास शक्य. ईकबाल मेमण ऑफिसर.

अर्णी : कादर डोसानी : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या शिकवनी नुसार मेमन समाज संपूर्ण देशात व्यापारा सोबत भावी पिढीस शिक्षणा…

देऊळगाव राजा बस स्थानकात बे – शिस्तपणाचा कळस! राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार ) विभागीय व्यवस्थापकांना निवेदन

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : येथील बस स्थानकात वाहतूक नियंत्रकांचा नियोजन शून्य कारभारामुळे व बस चालकांच्या हेकेखोरपणामुळे बस स्थानकात बे-शिस्तपणाचा कळस गाठला आहे. तसेच बस स्थानकातील अर्धवट कामामुळे प्रवाशांना…

ऐतिहासिक राजवाड्याच्या मुळ स्वरूपात रंगरंगोटीचा खोडा..? जिजाऊ राजवाड्याचा रंग बदलल्याने जिजाऊ भक्तासह, नागरिकांची नाराजी

सिंदखेडराजा : प्रशांत पंडित :राजे लखुजीराव जाधव यांच्या कारकिर्दीचा साक्षीदार म्हणून भक्कमपणे उभा असलेला येथील जाधवांच्या राजवाड्यात सध्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत.याच कामांतर्गत मुख्यप्रवेशद्वारावरील भागाला दिल्या जाणाऱ्या रंगांमुळे राजवाड्याच्या मूळ…

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे सीबीएसई 10 वी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश राजलक्ष्मी स्कूलची यशाची परंपरा कायम.

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेत तृप्ती शिंगणे हीने ९४.८…

वादळी वाऱ्याने हाहाकार; दुकानांची टिन पत्रे उडाली अन्नधान्याचा नुकसान

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : एकीकडं कमालीची उष्णता, अचानक होणारा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि सतत बदलणारं वातावरण यामुळं तालुक्यातील शेतकरी चिंतेत आलाय. तर दुसरीकडं शहर आणि परिसरात दोन वादळी…

धुळखात पडलेले ट्रॉमा केअर युनिट सुरु करा;अन्यथा डफडे बजाव आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा इशारा

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : येथील शासनाने करोडो रुपये खर्च करून तयार केलेले शासकीय ट्रामा केअर सेंटर दहा वर्षांपासून धुळखात बंद अवस्थेत आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील व परिसरातील अपघातग्रस्तांना जिल्हास्तरीय…

अज्ञात चोरट्याकडून चांदीच्या भांड्यांची चोरी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : घराचे ग्रील्स दरवाजेचे कुलुप तोडून किचनमधील वॉल ड्रॉप मध्ये ठेवलेले चांदीचे भांडे असा ७० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.५ मे रोजी…

रासायनिक खातांची दरवाढ तात्काळ मागे घ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : केंद्र सरकारने आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड वाढ केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेत पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होणार असून…

प्रथमच विदर्भात साकारते चित्रपट सृष्टी आता सिंदखेडराजात होणार सिनेमाची शूटिंग निर्माते सुनील शेळके यांचे अथक परिश्रम

सिंदखेड राजा : अशरफ पटेल : विदर्भाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ जन्मस्थळी प्रथमच चित्रनगरी अर्थात सिनेमा सृष्टी उभी राहत आहे मोती तलाव जवळ निसर्ग…

error: Content is protected !!