Matrutirth Express

Dynamic Date and Time
Weekly E-Paper
ई-पेपर
Weekly E-Paper

Category: Most Recent Stories

ऐतिहासिक राजवाड्याच्या मुळ स्वरूपात रंगरंगोटीचा खोडा..? जिजाऊ राजवाड्याचा रंग बदलल्याने जिजाऊ भक्तासह, नागरिकांची नाराजी

सिंदखेडराजा : प्रशांत पंडित :राजे लखुजीराव जाधव यांच्या कारकिर्दीचा साक्षीदार म्हणून भक्कमपणे उभा असलेला येथील जाधवांच्या राजवाड्यात सध्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत.याच कामांतर्गत मुख्यप्रवेशद्वारावरील भागाला दिल्या जाणाऱ्या रंगांमुळे राजवाड्याच्या मूळ…

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे सीबीएसई 10 वी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश राजलक्ष्मी स्कूलची यशाची परंपरा कायम.

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. दहावीच्या बोर्ड परीक्षेत तृप्ती शिंगणे हीने ९४.८…

वादळी वाऱ्याने हाहाकार; दुकानांची टिन पत्रे उडाली अन्नधान्याचा नुकसान

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : एकीकडं कमालीची उष्णता, अचानक होणारा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि सतत बदलणारं वातावरण यामुळं तालुक्यातील शेतकरी चिंतेत आलाय. तर दुसरीकडं शहर आणि परिसरात दोन वादळी…

अज्ञात चोरट्याकडून चांदीच्या भांड्यांची चोरी

देऊळगाव राजा : अशरफ पटेल : घराचे ग्रील्स दरवाजेचे कुलुप तोडून किचनमधील वॉल ड्रॉप मध्ये ठेवलेले चांदीचे भांडे असा ७० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि.५ मे रोजी…

प्रथमच विदर्भात साकारते चित्रपट सृष्टी आता सिंदखेडराजात होणार सिनेमाची शूटिंग निर्माते सुनील शेळके यांचे अथक परिश्रम

सिंदखेड राजा : अशरफ पटेल : विदर्भाची उपराजधानी समजल्या जाणाऱ्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजमाता राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊ जन्मस्थळी प्रथमच चित्रनगरी अर्थात सिनेमा सृष्टी उभी राहत आहे मोती तलाव जवळ निसर्ग…

पलभटी देवी उत्सव रात्रभर रंगला शंकर प्रासादिक पुरी वाले मंडळ यांची ३५० वर्षाची परंपरा

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : शहराची ३५० वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेला शंकर प्रासादिक तुरेवाले मंडळ यांचा पलभटी देवी उत्सव रात्रभर रंगला दि. ६ मे रोजी रात्री ४ वाजता ग्रामदैवत…

मोबाईलवर बंदी असतांना मतदानाचे फोटो व्हायरल ◼️ मतदान केंद्र अधिकारी करतात क़ाय??

बुलढाणा : अशरफ पटेल : मतदान केंद्रामध्ये फोटो काढणे किंवा व्हिडिओ चित्रीकरण करणे यावर बंदी असतानाही ईव्हीएम मशीनवर मतदान करतानाचे फोटो व्हायरल होत आहे. काही अति उत्साही समर्थकांकडून आपल्या उमेदवाराला…

आदर्श सखी मतदान केंद्र स्थापना

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा आदर्श सखी मतदान केंद्र स्थापना सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक १६ मार्च पासून आदर्श…

निवडणूक सामान्य निरीक्षकां कडून निवडणूक तयारीचा आढावा

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक सामान्य निरीक्षक मा. श्री. पी. जे. भागदेव यांनी आज सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाला भेट देऊन निवडणुकीच्या तयारी चा आढावा…

ई.व्ही. एम. मशीन आणि इतर साहित्य मतदान चमू ला वाटप उद्या मतदानाची प्रक्रिया पडणार पारई.व्ही. एम. मशीन आणि इतर साहित्य मतदान चमू ला वाटप

देऊळगांव राजा : अशरफ पटेल : २४ सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी आज दि. २५ एप्रिल रोजी, मा.सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या…

error: Content is protected !!