राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
करो योग रहो निरोग देऊळगाव राजा : अशरफ पटेल : जागतिक योग दिनानिमित्त येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाची आरोग्य समस्या अधिक…