जैन मुनींच्या सानिध्यात साजरा केला श्री महावीर स्वामी यांचा जन्मोत्सव
देऊळगाव राजा : अशरफ पटेल : सकल जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकार श्री भगवान महावीर स्वामी यांचा २६२३ वा जन्मकल्याणक महोत्सव देशासह परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेऊन साजरा…