मतदार जनजागृतीसाठी निवडणूक अधिकारी प्रा.खडसे यांच्या आवाजात गीत सादर अशीही अधिकाऱ्याकडून कडून मतदान जनजागृती
देऊळगांव राजा : अशरफ पटेल : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील…