देऊळगांव राजा : अशरफ पटेल : महायुती चे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा विजयचा जल्लोष शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांनी बस्थानक चौकत आतिशबाजी करून जल्लोष साजरा केला.
खासदार प्रतापराव जाधव यांनी विजयी चौकार मारला आणि सलग चौथ्यांदा जयश्री प्राप्त केल्याचे भोसले नंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे स्मारका जवळ कार्यकर्ते जमा झाले व महाराजांना अभिवादन केले प्रतापराव जाधव यांच्या जयघोष करीब कार्यकर्ते गुलाल उधळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेले उत्तर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी विजय जल्लोष साजरा केला यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल चित्ते, भाजपा तालुकाध्यक्ष संजय मुंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजू शिरसाट, शहरप्रमुख गोपाळ व्यास, प्रवीण धन्नवत, अमोल काकड, गजानन पवार, उद्धव म्हस्के, विकास गवई, डॉ. शंकर तलबे, दीपक पवार, प्रदीप वाघ, कदिर शेख, अजगर शाह, सलीम पठान, शरद खरात, संजय तिडके अदी कार्यकर्ते उपस्थित होते.